E-Tender Guru

by Krescendo Software Solutions


Education

free



e Tender Guru App ( ई निविदा गुरू ) सुशिक्षित बेरोजगार यांना शासकीय ठेकेदार बनवण्यासाठी मार्गदर्शन द...

Read more

e Tender Guru App ( ई निविदा गुरू ) सुशिक्षित बेरोजगार यांना शासकीय ठेकेदार बनवण्यासाठी मार्गदर्शन देणारे हक्काचे चॅनल अँप कुणासाठी ?📕 उद्योजक 📕 सुशिक्षित बेरोजगार अभियंता 📕 महिला बचतगट , महिला उद्योजक 📕 सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था📕 सेवाभावी संस्था📕 शेतकरी उत्पादक कंपनी📕 शेतकरी यांना रोजगारप्राप्तीसाठी शासकीय क्षेत्रातील ई-निविदा व शासकीय ई-निविदा साठी लागणारे कागदपत्रे व जाहिरात दाखवणारे मोबाईल अँप.ई-निविदा गुरू हे अँप शासकीय व निमशासकीय कार्यालयातून निघणाऱ्या ई-निविदा जाहिरात सर्व ठेकेदार उद्योजक यांच्या पर्यंत उपलब्ध करून देण्याचे एक माध्यम आहे. हे अँप तुम्हाला तुमच्या वेळेनुसार दररोजच्या नव-नवीन सर्व निविदांची माहिती उपलब्ध करून देईल. या अँप वरती आपणास सरकारी आणि खाजगी विभागांनी प्रसिद्ध केलेल्या सर्व ऑनलाईन निविदा ,ऑफलाईन निविदा , ई लिलाव , शासकीय खरेदी पोर्टल (GEM PORTAL ) याची माहिती दररोज आपल्या मोबाईलवर मिळेल ई निविदा गुरू मोबाईल अँपचे फायदे :-१. महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रकाशित होणाऱ्या ई निविदा , दरपत्रक याची दररोज माहिती २. शासकीय ठेकेदार बनण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संदर्भांत मदत३. ऑफलाईन निविदा माहिती४. शासकीय ई टेंडर कुणाला मिळाले त्याचा निकाल ( Award Of Contract )५ शासकीय ई टेंडर भरण्यास मदत६. शासनाचे ई निविदेविषयी मार्गदर्शन ७. ई निविदा कशी भरावी संदर्भांत मदत८. दरपत्रक कसे भरावे सल्ला व मदत९. अनुभवी,विश्वसनीय व कौशल्य पूर्ण ई टेंडर गुरू टीम आपल्याला सर्वतोपरी मदत करेल१०. काम मिळाल्या नंतर लागणारे कागदपत्रे याबाबत मदत११. Digital Signature ची माहिती मिळेल.१२ ई निविदेसाठी लागणारी कागदपत्रे मदत१३ ई लिलाव संदर्भात नोंदणी १४ Vendor नोंदणी १५ GEM पोर्टल नोंदणी अजून बरंच काही ..." Hello All Entrepreneurs, Welcome to e-Tender Guru Channel.Through e-Tender Guru Channel, we are implementing this initiative today with a view to look at business through new vision. Technology needs time, so we need to stay up-to-date in the future. Nowadays, the new generation is turning more towards business, so we have made this small effort through this software. Through tender Guru Youtube channel, e-tendering consultant Harshad Barge has so far trained over 1 lakh entrepreneurs, educated unemployed, women entrepreneurs, laborers, educated unemployed engineers across Maharashtra and various workshops are being organized by Maharashtra Entrepreneurship Department. , While undergoing training, it was noticed that Harshad Barge, an e-tender consultant, is himself a government contractor and has 13 years of experience in this field. They themselves are central government vendors , Mr. Harshad Bargee Tender Consultant & Founder Tender Guru Services +91 9673380001Youtube Channelhttps://youtu.be/k8ln7V7TZDECorporate Address PLOT NO - 04 FLAT NO - 301 3 RD FLOOR AKSHAY APPARTMENT NEAR NARENDRA NAGAR OLD BRIDGE NARENDRA NAGAR NAGPUR 440015www.etender.net.in. email :[email protected] Link 👇🏼https://youtube.com/c/eTENDERGURUTeleGram Link👇🏼https://t.me/tenderguru0001